लेवीय 13:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 सातव्या दिवशी याजकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 सातव्या दिवशी त्याने ह्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी काही पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 सातव्या दिवशी याजकाने तपासणी करावी आणि चट्टा जर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेमध्ये खोलवर गेला नसेल किंवा पिवळसर केस दिसून येत नसतील, Viz kapitola |