लेवीय 13:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून कातडीवर पसरला नाही व तो बुजत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळालेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळालेल्या जागेवरचा वण होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही. Viz kapitola |