लेवीय 13:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे; म्हणून याजकाने त्या मनुष्याला शुद्ध ठरवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे. Viz kapitola |