Online Bible

- Reklamy -




लेवीय 13:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 याजकाने पुन्हा त्यास तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 याजकाने त्याची तपासणी करावी, आणि जर त्याचा चट्टा फिरून पांढरा झाला असेल, तर त्याने त्या चट्टा पडलेल्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध होय.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याजकाने त्यांना तपासावे, जर तो भाग खरोखर पूर्णपणे पांढरा झालेला असेल, तर तो मनुष्य शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 13:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy