लेवीय 13:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 याजकाने कोवळे मांस पाहून त्यास अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याजकाने त्वचेवरील जखम पाहून त्या व्यक्तीला अशुद्ध जाहीर करावे; त्वचा नसलेले मांस अशुद्ध असून ते कुष्ठरोग आहे; हा गंभीर आजार आहे. Viz kapitola |