लेवीय 13:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पण जर त्याच्या अंगावर काही मांस कोवळे दिसून आले तर तो अशुद्ध समजावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु त्यांच्यावर उघडी जखम आढळल्यास, ते अशुद्ध समजावे. Viz kapitola |