लेवीय 13:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; त्याला त्याने कोंडून ठेवू नये; कारण तो अशुद्धच होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.” Viz kapitola |