Online Bible

- Reklamy -




लेवीय 12:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तुला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 नंतर त्या स्त्रीने आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहेतीस दिवस दूर बसावे. तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्‍या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये.

Viz kapitola kopírovat




लेवीय 12:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy