लेवीय 11:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करून विटाळवू नका! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तुम्ही कोणत्याही जातीच्या रांगणार्या प्राण्यांमुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 झुंडीने राहणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करून तुम्ही अशुद्ध होऊ नये. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका. Viz kapitola |