लेवीय 11:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 जमिनीवर रांगणार्यांपैकी जे सर्व सरपटतात अथवा चार पायांवर चालतात व ज्यांना पुष्कळ पाय आहेत ते तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत. Viz kapitola |