लेवीय 11:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तथापि ते बियाणे पाण्याने भिजल्यानंतर त्या प्राण्यांच्या शवांचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत. Viz kapitola |