लेवीय 11:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून पाडून टाकावी; त्यामुळे ती अशुद्ध होते, म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 अशा प्राण्यांच्या मृत शरीराचा स्पर्श चुलीला किंवा एखाद्या भांड्याला झाला तर ते अशुद्ध होय. अशा अशुद्ध चुलीचा व भांड्याचा नाश करावा. Viz kapitola |