लेवीय 11:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 अशुद्ध भांड्याचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध समजावे व अशा भांड्यातील कोणतेही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्या पात्रातील एखादा खाद्यपदार्थ पाण्याने भिजला असल्यास तो अशुद्ध समजावा; आणि असल्या पात्रात काही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 अशाप्रकारे अशुद्ध झालेली वस्तू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा जर एखाद्या पदार्थाला स्पर्श झाला, तर ते सर्व अशुद्ध समजावे. अशुद्ध भांड्यातील कोणतेही पेय अशुद्ध आहे. Viz kapitola |