लेवीय 11:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत. Viz kapitola |