Online Bible

- Reklamy -




विलापगीत 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हास कोणीही वाचवायला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 गुलाम आता आमचे धनी झाले आहेत, त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही.

Viz kapitola kopírovat




विलापगीत 5:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy