Online Bible

- Reklamy -




विलापगीत 5:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगतो,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.

Viz kapitola kopírovat




विलापगीत 5:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy