विलापगीत 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आम्ही पितृहीन झालो आहोत, आमच्या माता विधवा झाल्या आहेत. Viz kapitola |