विलापगीत 5:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे त्यांतून कोल्हे फिरत असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे, तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात. Viz kapitola |