विलापगीत 5:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले; आमच्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही. Viz kapitola |