विलापगीत 4:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आमचा पाठलाग करणारे आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत; ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात. Viz kapitola |