विलापगीत 3:63 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 तू त्यांचे उठणेबसणे पाहा; मी त्यांचे उपहासगीत झालो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून, ते माझ्या उपहासाची गाणी गातात. Viz kapitola |