विलापगीत 3:60 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 माझ्याविरूद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्ये; आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 त्यांनी उगवलेला सर्व सूड, त्यांच्या माझ्याविषयीच्या सर्व योजना, तू पाहिल्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे. Viz kapitola |