Online Bible

- Reklamy -




विलापगीत 3:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जिवास दुःख देत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे.

Viz kapitola kopírovat




विलापगीत 3:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy