विलापगीत 3:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हास ठार केलेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला. Viz kapitola |