विलापगीत 3:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे? Viz kapitola |