विलापगीत 3:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही. Viz kapitola |