यहूदा 1:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आता, तुम्हास अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या वैभवशाली सान्निध्यात निर्दोष असे उ्रासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आता जे तुम्हाला अडखळण्यापासून राखण्यास आणि त्यांच्या गौरवी समक्षतेत दोषरहित आणि अति आनंदात प्रस्तुत करण्यास समर्थ आहेत— Viz kapitola |