यहूदा 1:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण प्रियांनो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परंतु प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 परंतु प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परंतु, प्रिय मित्रांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या प्रेषितांनी तुम्हाला जे पूर्वी सांगितले, त्याची आठवण ठेवा. Viz kapitola |