यहोशवा 9:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांस म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?” Viz kapitola |