Online Bible

- Reklamy -




यहोशवा 9:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु सर्व नेत्यांनी सगळ्या लोकांस सांगितले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेव्हा सर्व सरदार सगळ्या मंडळीला म्हणाले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु सर्व पुढार्‍यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 9:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy