Online Bible

- Reklamy -




यहोशवा 9:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 हे द्राक्षरसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटूनतुटून गेले आहेत; हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे द्राक्षारसाचे बुधले अगदी नवीन होते, परंतु आता ते जुने झालेले आहेत व त्यांना भेगा पडलेल्या आहेत. आमचे कपडे व आमचे जोडे लांबच्या खडतर प्रवासाने जीर्ण झालेले आहेत.”

Viz kapitola kopírovat




यहोशवा 9:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy