Online Bible

- Reklamy -




यहोशवा 9:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा आमची वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, ‘प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा की, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करारमदार करा.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’

Viz kapitola kopírovat




यहोशवा 9:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy