यहोशवा 8:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग तुम्ही दबा धरणार्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील. Viz kapitola |