यहोशवा 8:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरांतली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु याहवेहने यहोशुआला सूचना दिली त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शहराची गुरे आणि लूट जिंकून आणली. Viz kapitola |