यहोशवा 8:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आय येथील सर्व रहिवाश्यांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आय येथील सर्व रहिवाशांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 कारण यहोशुआने आपल्या भाल्याचे टोक आय शहरातील सर्व लोकांचा नाश होईपर्यंत, मागे घेतले नाही. Viz kapitola |