Online Bible

- Reklamy -




यहोशवा 8:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्याने नगरांच्या उत्तरेच्या ठिकाणी मुख्य सैन्य आणि पश्चिमेकडे सैन्याचे रक्षण करणारे ठेवून यहोशवा त्या रात्री त्या दरीत राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जायचे आणि पश्‍चिमेस कोणी दबा धरायचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री खोर्‍यात राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मुख्य छावणी शहराच्या उत्तरेकडे व दबा धरून बसलेले पश्चिमेकडे, याप्रमाणे सैन्याने आपआपले स्थान घेतले. त्या रात्री यहोशुआ खोर्‍यात गेला.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 8:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy