Online Bible

- Reklamy -




यहोशवा 8:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयला ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्‍चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 यहोशुआने त्याच्याबरोबर सुमारे पाच हजार पुरुष घेतले आणि त्यांना बेथेल आणि आय शहराच्यामध्ये पश्चिमेकडे दबा धरून बसविले होते.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 8:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy