Online Bible

- Reklamy -




यहोशवा 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यहोशवा भल्या पहाटेस उठला आणि त्याने सैन्य तयार केले, यहोशवा आणि इस्राएलाचे वडील आणि त्यांनी आय नगरावर हल्ला केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले. तो व इस्राएलाचे वडील जन लोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआने त्याच्या सैन्याला जमविले आणि तो आणि इस्राएलचे पुढारी त्यांच्यापुढे आयच्या दिशेने चालत निघाले.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 8:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy