यहोशवा 7:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग त्याने यहूदाची कुळे जवळ आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. आणि जेरहाच्या कुळातले एकएक घराणे समोर आणण्यात आले तेव्हा जब्दीला पकडण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग त्याने यहूदाची कुळे समोर आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. नंतर जेरहाच्या कुळातली घराणी1 समोर आणण्यात आली तेव्हा जब्दीचे घराणे पकडले गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले. Viz kapitola |