यहोशवा 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणार्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सशस्त्र शिपाई रणशिंगे वाजविणार्या याजकांच्या पुढे चालू लागले आणि मागून येणारे शिपाई कोशाच्या मागे चालत राहिले. या सर्व वेळेपर्यंत रणशिंगे वाजविली जात होती. Viz kapitola |