यहोशवा 6:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांनी ते शहर याहवेहला समर्पित केले आणि त्या शहरात जिवंत असलेल्या प्रत्येकाचा संहार केला: पुरुष, स्त्रिया, तरुण आणि वृद्ध, बैल, मेंढरे आणि गाढवे या सर्वांचा नाश केला. Viz kapitola |