यहोशवा 6:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.” Viz kapitola |