Online Bible

- Reklamy -




यहोशवा 6:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 सातव्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 सातव्या प्रदक्षिणेच्या वेळी जेव्हा याजकांनी रणशिंगांचा दीर्घ निनाद केला, तेव्हा यहोशुआने सैन्याला आज्ञा केली, “जयघोष करा! कारण याहवेहनी हे शहर तुम्हाला दिले आहे!

Viz kapitola kopírovat




यहोशवा 6:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy