यहोशवा 6:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली; त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा त्यांनी याहवेहचा कोश घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सैन्य परत छावणीत आले आणि तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. Viz kapitola |