यहोशवा 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 (इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही. Viz kapitola |