यहोशवा 5:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ते बेसुनत राहिले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ती बेसुनतच राहिली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून जी मुले आपल्या वडिलांची जागा घेण्यायोग्य झाली होती, यहोशुआने त्यांची सुंता केली. ते अजूनही बेसुंती होते कारण वाटेत त्यांची सुंता झाली नव्हती Viz kapitola |