यहोशवा 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 वल्हांडणाच्या दुसर्याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य. Viz kapitola |