यहोशवा 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला. Viz kapitola |