यहोशवा 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणार्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यहोशुआने यार्देन नदीच्या मध्यभागी असलेले बारा धोंडे जिथे कराराचा कोश वाहून नेणारे याजक उभे होते तिथे उभे केले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत. Viz kapitola |