यहोशवा 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला,” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला.” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले. Viz kapitola |